सुपर स्टार्ट ALC 2019 साठी भुदरगड तालुक्यातील साई कॉम्पुटरची निवड

0
240

गारगोटी प्रतिनिधी :- एमकेसीएल मार्फत घेण्यात आलेल्या सुपर स्टार्ट ALC 2019 या मानांकन अवॉर्ड साठी एमकेसीएल मार्फत भुदरगड तालुक्यातील साई कॉम्प्युटरची निवड
एमएससीआयटी हा कोर्स समाजातील जास्तीत जास्त विद्यार्थी गृहिणी ज्येष्ठ नागरिक यांच्यामार्फत पोहोचवण्यासाठी साई कॉम्प्युटर चे विशेष योगदानाबद्दल हा अवॉर्ड देण्यात आला हा अवॉर्ड मिळण्यासाठी सुरज पाटोळे तसेच भुदरगड चे नूतन एस बी यु अजीम पठाण सर यांचे मार्गदर्शन लाभले.
ALC कॉर्डिनेटर विजय सारंग सर, संजय सारंग तसेच मनीषा सावंत, बजरंग देसाई, भूषण सुतार व जिज्ञासू विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले.
नूतन MKCL चे अजीम पठाण यांच्या हस्ते ALC कॉर्डिनेटर मानांकन प्रशस्तीपत्र स्वीकारताना विजय सारंग व MS-CIT चे विद्यार्थी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here