भारतीय ग्राहकांसाठी वन प्लस 7 , असुस झेन फोन 6, रेडमी चे फ्लॅगशिप फोन लाँच

0
151

मुंबई प्रतिनिधी:
शाओमीच्या रेडमी ब्रँडने 48 मेगापिक्सलचा कॅमेरा असलेला फोन वनप्लसच्या आधीच लाँच केला होता. मात्र, अनेकांना वनप्लसची उत्सुकता होती. वनप्लसने दोन दिवसांपूर्वीच 48 मेगापिक्सलचा स्मार्टफोन लाँच केला खरा पण त्याची किंमत पन्नास हजारावर गेल्याने सामान्यांच्या आवाक्यात असलेला ब्रँड रेडमीने वनप्लसच्या ग्राहकांना आपल्याकडे खेचण्यासाठी कंबर कसली आहे. रेडमी आणखी एक 48 मेगापिक्सलचा फोन लाँच करणार आहे. तर असूस झेनफोनचाही 48 मेगापिक्सलचा फोन आज लाँच होणार आहे.
Zenfone 6 मध्ये एकापेक्षा जास्त व्हेरिएन्टस आहेत. टॉपच्या व्हेरिअंटमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा असण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here