डॉ. प्रीतम मुंडे दीड लाखांवर मतांनी विजयी होतील:भाजप आमदार आर. टी. देशमुख .

0
68

माजलगाव : जिल्हावासियांनी विकास कामांवर मते दिली आहेत. जिल्हावासियांचे लोहमार्गाचे पूर्णत्वाकडे जात असलेले स्वप्न आणि जिल्ह्यात पंकजा मुंडे व डॉ. प्रीतम मुंडे यांनी विणलेले विकासाचे जाळे यामुळे लोकांनी भाजपच्याच झोळीत मतांचे दान टाकले आहे. भाजपच्या डॉ. प्रीतम मुंडे दीड लाखांवर मतांनी विजयी होतील, असा दावा भाजप आमदार आर. टी. देशमुख यांनी केला.

माजलगांव मतदारसंघातून तीस हजार मतांची आघाडी मिळेल, माजलगांव मतदारसंघ हा कायम भाजपाचा बालेकिल्ला राहिलेला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here