पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यासमोर निवडणुक आयोगाची शरणागती: रणदीप सुरजेवाला

0
76

नवी दिल्ली – कोलकाता येथे मंगळवारी अमित शहा यांच्या रोड शो दरम्यान भाजपा आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला होता. दरम्यान, या हिंसाचारानंतर निवडणूक आयोगाने घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहे. निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यासमोर शरणागती पत्करली आहे.अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here