जमात-उल-दावाचा प्रमुख मोस्ट वाँटेड अब्दुल रेहमान मक्की याला पाकिस्तानामध्ये अटक

0
170

लाहोर:
मुंबई हल्ल्यातील मोस्ट वाँटेड आणि दहशतवादी संघटना जमात-उल-दावाचा प्रमुख अब्दुल रेहमान मक्की याला पाकिस्तानामध्ये अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील गुजरांवालामधून त्याला अटक करण्यात आली. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानने जमात-उल-दावा, फलाह-ए-इंसानियत फाउंडेशन आणि जैश-ए-मोहम्मदशी निगडीत ११ दहशतवादी संघटनांवर बंदी घातली होती. त्यानंतर पाकिस्तानने ही कारवाई केली. पाकिस्तानाच्या जिओ टिव्हीने याबाबत वृत्त दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here