एअरटेल देणार २४९ रुपयांच्या प्लानवर मोफत लाइफ इन्शुरन्स

0
249

नवी दिल्ली : दूरसंचार (टेलीकॉम) कंपन्या स्पर्धेत टिकण्यासाठी रोज नवनव्या योजना आणत असतात. एअरटेल कंपनीने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी एक जबरदस्त प्लान लॉन्च केला आहे. २४९ रुपयांच्या प्लानवर मोफत लाइफ इन्शुरन्स देण्यात येत आहे. यासाठी कंपनीने एचडीएफसी लाइफ इन्शुरन्ससोबत करार केला आहे.

२४९ रुपयांच्या प्लानमध्ये यूजर्सना ४ लाख रुपयांचा टर्म इन्शुरन्स मोफत दिला जाणार आहे. जर तुम्ही हा प्लान पहिल्यांदाच खरेदी करत असाल तर इन्शुरन्सची सुविधा SMS द्वारा एनरोल करावी लागेल. त्याशिवाय एअरटेल अॅप किंवा दुकानातूनही या सुविधेचा लाभ घेता येऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here