‘मोदी फक्त कागदोपत्रीच स्वच्छ प्रतिमेचे आहेत त्यांचे काळधंदे आणि भ्रष्टाचार जनतेपासून लपलेला नाही’: मायावती

0
193

लखनौ:
महाआघाडीतील पक्षांच्या नेत्यांकडे बेनामी संपत्ती असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांवर टीका करताना केला होता. त्या आरोपांना प्रत्युत्तर देत बसपा अध्यक्ष मायावती यांनी मोदींवर पलटवार केला आहे. ‘मोदी फक्त कागदोपत्रीच स्वच्छ प्रतिमेचे आहेत त्यांचे काळधंदे आणि भ्रष्टाचार जनतेपासून लपलेला नाही’ असे मायावती म्हणाल्या. जनहितासाठी आणि देशहितासाठी आपण फिट आहोत आणि मोदी अनफिट आहेत, असा दावा करत मायावती यांनी थेट पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उडी घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here