भाजप पुन्हा सत्तेत आल्यास आपण हिंदुस्थानात परतणार नाही: मुस्लिम धर्मगुरू झाकीर नाईक

0
125

नवी दिल्ली:
भाजप पुन्हा सत्तेत आल्यास आपण हिंदुस्थानात परतणार नाही असे वक्तव्य वादग्रस्त मुस्लिम धर्मगुरू झाकीर नाईक याने केले आहे. तसेच काँग्रेस कमी वाईट आहे असेही नाईक याने एका मुलाखातीत म्हटले आहे.

द वीक या इंग्रजी मासिकाला नाईक याने मुलाखत दिली. या मुलाखातीत सरकार बदलल्यास हिंदुस्थानात परतणार का? या प्रश्नावर झाकीर नाईक म्हणाला की ‘हो सरकार बदलल्यास हिंदुस्थानात परतण्याची शक्यता वाढेल. माझ्याविरोधातील खटला सुरू होईल आणि तपास यंत्रणांना मी पूर्ण सहकार्य करेन. आज प्रत्येकजण आपल्या स्वार्थासाठी वक्तव्यं करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here