अमेरिकेती दोन विमानांची टक्कर होऊन अपघात

0
102

वॉशिंग्टन (अमेरिका) : अमेरिकेतील अलास्का या ठिकाणी दोन विमानांची टक्कर झाल्याने अपघात झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहेअमेरिकेत हवेत दोन फ्लोट विमानांची टक्कर झाली. ही टक्कर इतकी जबरदस्त होती की, या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला. विमानांची टक्कर होऊन झालेल्या अपघातात 10 जण जखमी झाले आहे. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. दरम्यान सध्या अपघात झालेल्या ठिकाणी तटरक्षल दलाचे जवान शोधकार्य करत आहेत.

या दोन्ही विमानात 14 प्रवाशी होते. हे सर्व प्रवाशी कॅनडातील वेनकॉवर या Vancouver या ठिकाणी सात दिवसांच्या सुट्टीवर जात असताना हा अपघात घडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here