गौतम गंभीरला ‘आप’चा ‘अल्टीमेट

0
313

नवी दिल्ली : पूर्व दिल्लीतील भाजपाचे उमेदवार आणि पूर्व क्रिकेटर गौतम गंभीर यांनी आपने २४ तासांच्या आत लेखी माफी मागण्याचा अल्टीमेटम दिला आहे. त्यामुळे गौतम गंभीरच्या अडचणीत वाढ झाली आहे. आपच्या उमेदवार मार्लेना यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकूराची पत्रके वाटल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत गंभीर आणि भाजपाने पुढील २४ तासात लेखी माफी मागावी आणि वृत्तपत्रांमधून खरे आणि योग्य वस्तुस्थिती मांडावी अशी कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here