मिलिंद एकबोटे यांना पुण्याजवळ झेंडेवाडी येथे मारहाण

0
328

पुणे:
समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांना पुण्याजवळ झेंडेवाडी येथे मारहाण झाल्याचे वृत्त आहे. गो-शाळा चालविण्याच्या पद्धतीवरुन झालेल्या वादातून त्यांना मारहाण करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी 40 ते 45 जणांविरोधात दंगल घडवल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सासवडमधील झेंडेवाडी येथे मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडल्याचं कळतंय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here