नोटाबंदी हा देशातील स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा घोटाळा :केजरीवाल

0
116

नवी दिल्लीः लोकसभा निवडणूक 2019च्या पाचव्या टप्प्याचं मतदान सुरू आहे. त्याचदरम्यान सहाव्या आणि सातव्या टप्प्यासाठी राजकीय नेत्यांचा प्रचार सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आजच्या प. बंगाल आणि झारखंडमध्ये निवडणूक प्रचारानं रंगत आणली आहे. अरविंद केजरीवाल यांनीही प्रचारादरम्यान मोदींवर गंभीर आरोप केले आहेत. नोटाबंदी हा देशातील स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा घोटाळा आहे. जर व्यापाऱ्यांनी भाजपाला मतदान केलं तर सीलिंग सुरूच राहणार आहे.मोदींनी राफेलमधून बक्कळ पैसा कमावला, त्याच पैशानं आता मोदी आमदार विकत घेत आहेत असंही यावेळी ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here