शरद पवार २३ मे ला काय करणार: मोदींना भीती

0
705

मुंबई प्रतिनिधी:
तिसऱ्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ईव्हीएम मशीन मध्ये घोळ आहे असा दावा केला होता. त्यानंतर एका
खाजगी वृत्तवाहिनीच्या दिलेल्या मुलाखतीमध्ये देखील बारामतीच्या निकालावर संशय व्यक्त करत ईव्हीएम मशीन मध्ये घोळ होणार असल्याची शंका व्यक्त केली होती. जर आम्ही बारामती मध्ये हरलो तर इव्हिएम मशीन मध्ये नक्कीच गडबड केली जाणार असल्याचा दावा शरद पवार यांनी व्यक्त केला होता. यावर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केले आहे.

इंडिया टीव्ही च्या आप की आदालत या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावली होती यावेळी मोदींनी विदेश नीती पासून ते देशातल्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here