चिचघाट येथे राहणारे अमृत भदाडे नक्षलवादी हल्ल्यात वीरमरण

0
187

गडचिरोली:
गडचिरोलीतील कुरखेडा येथे नक्षलवाद्यांनी घडवलेल्या भूसुरुंग स्फोटात पोलीस दलातील १५ जवान शहीद झाले. यात कुही तालुक्यातील चिचघाट येथे राहणारे अमृत भदाडे यांचा समावेश होता. अमृत दहाडे यांचे प्राथमिक शिक्षण चिचघाट आणि पुढील शिक्षण कुहीत झाले. अमृत हे घरातील मोठे चिरंजीव होते. त्यांच्यानंतर बहीण आणि एक लहान भाऊ आहे.
१० वर्षांपूर्वी कुही तालुक्यात राहणारे अमृत भदाडे पोलीस खात्यात रुजू झाले.. त्यांची नेमणूक गडचिरोलीतच होती.. घराची आर्थिक जबाबदारीही त्यांच्याच खांद्यावर होती..शनिवारी काकाच्या घरी वास्तूशांतीचा कार्यक्रम असल्याने अमृत गावी येणार होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here