गवसेत मुद्देमालसह ८३ हजारांची दारु पकडली.

0
259

आजरा. ता. संभाजी जाधव. आजरा आंबोली रोडवरी गवसे ता. आजरा या ठिकाणी दि १/५/२०१९ रोजी पहाटे तुळशी हाँटेल गवसे. समोर गाडीसह ८३. ९५२ रु किमतीची गोवा दारु पकडुन आजरा पोलिस स्टेशनचे साह्य पोलिस निरिक्षक बालाजी भांगे, पी. एस. आय. सत्यराज घुले यांच्या नियंत्रण खाली. आजरा पोलिसांनी कारवाई केली. आजरा. यातील फिर्यादी संग्रामसिंह जिवबा पाटील. पो. काँ. २०६९ नेम. आजरा पोलिस स्टेशन आहेत. एकूण तीन अरोपी पैकी. १) समीर प्रभाकर माईनकर २) गणपत प्रभाकर माईनकर. रा. चाफेआळी, कोलगाव. ता. सावतवाडी. जि. सिंधुदुर्ग, रविंद्र भिकाजी देवेकर रा. गवसे ता. आजरा असे यातील अरोपी असुंन. विना नं प्लेट असलेले अंदाजे ५५ रु किंमतीची मारुती सुझकी झेन या गाडीतुन १६.५६० रु मँगडाँल नं १ व्हिसकीचे ६ बाँक्स, ३९३० रु किमतीचे गोल्डन आईस कंपनीची फाईन व्हिस्की ४० नग, ७.३२० टुबर्ग बिअर. ५ बाँक्स, यामध्ये टिम ६१ प्रमाणे ५ बाँक्स असा एकुन ८३,९५२ रु किंमतीचा माल आजरा पोलिसानी जप्त करुन ७३ / महाराष्ट्र दारुबंदी कायदा ६५ (अ). ( ई) ८३. १०८. सह मोटर वाहन कायदा कलम. २३६ [२] १७७. ३ [ १] १८१. १३० / १७७ . १४६ / १९६ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. दाखल पो. नेम. / १४४. पी. बी. काळे. अधिक तपास. पो. हे. काँ १५७६ डी. एम . शिंदे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here