राजकीय स्वार्थासाठी कुंभी कासारी कारखाना उध्वस्त केला : बाळासाहेब खाडे ,गोकुळ संचालक

0
1039

कोपार्डे :आ. चंद्रदीप नरकेंनी राजकीय हितसंबंध जोपासण्यासाठी कुंभी कासारी कारखान्याच्या यंत्रणेचा वापर केला असून याचा आर्थिक भार कारखान्याच्या भांडवलावर पडल्याने आज ५०० कोटीच्या कर्जाच्या खाईत कुंभी कारखाना गेला असल्याने तो उध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याचा आरोप गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे यांनी केला. कुंभी कारखाना वाचवण्यासाठी सभासद, कर्मचारी, ऊस वहातुकदार व ठेवीदारांचा प्रचंड मोर्चा१० मे रोजी काढणार असल्याचे सांगितले.
आज शाहू आघाडीच्यावतीने यशवंत बँकेच्या कुडित्रे येथील मुख्यशाखेत आयोजित पत्रकार बैठकीत खाडे बोलत होते. अध्यक्षस्थानी कुंभीचे माजी अध्यक्ष संभाजी पाटील होते.
यावेळी बोलताना बाळासाहेब खाडे म्हणाले मागील हंगामातील ऊसाचे १०० रुपये चालू वर्षीचे संपूर्ण हंगामातील एफआरपीचे ७५२ रुपये प्रतिटन अशी शेतकऱ्यांची कोट्यावधीची देणी आ. नरकेंच्या राजकीय स्वार्थीने कुंभी कारखान्यां प्रशाशनाकडे लक्ष नसल्याने थकली आहेत. स

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here