श्रीलंकेत बुरख्यावर बंदी:राष्ट्रपती मैत्रीपाल सिरिसेना

0
220

ईस्टर सणावेळी चर्च व आलिशान हॉटेलांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून श्रीलंकेत बुरख्यावर बंदी घालण्यात आली आहे. २१ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ३५९ जणांनी प्राण गमावले तर ५०० च्या वर नागरिक जखमी झाले होते. याची खबरदारी म्हणून आज सोमवारपासून श्रीलंका सरकारने संपूर्ण चेहरा कपड्याने झाकण्यावर बंदी घातली आहे.

श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरिसेना यांनी हा निर्णय घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here