पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मला दरवर्षी दोन कुर्ते आणि मिठाई पाठवतात: नरेंद्र मोदी

0
221

मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मला दरवर्षी दोन कुर्ते आणि मिठाई पाठवतात, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनेता अक्षयकुमारला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. विरोधी पक्षातील नेत्यांशी असलेल्या वैयक्तिक संबंधांबद्दल त्यांना अक्षयने प्रश्न विचारला होता. काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांच्यासोबतही मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे त्यांनी सांगितले. हे सांगितल्यामुळे मला राजकीय फटका देखील बसू शकतो असेही मोदी यावेळी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here