कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर मोटारीचा अपघात,एक वृद्ध महिला ठार

0
264

कोल्हापूर : गगनबावडा मार्गावर साळवन नजीक मार्गेवाडी वळणावर मोटारकार शेतात घुसून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ६५ वर्षीय वृद्ध महिला जागीच ठार झाली आहे. आंबुबाई एकनाथ पडवळ असे त्या मृत महिलेचे नाव आहे. तर या अपघाता दरम्यान दोन महिला जखमी झाल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here