मोदी सरकार फसवे,शिवसेनेची अवस्था दात पडलेल्या वाघासारखी,संसदरत्न पुरस्कार मिळवणाऱ्या खासदार धनंजय महाडिक यांना पुन्हा निवडून देण्याचे आवाहन

0
208

गारगोटी प्रतिनिधी
धनंजय महाडिक यांच्या प्रचारात गारगोटी येथील जाहिर
धनंजय मुंडे बोलताना म्हणाले महाभारतात धनंजय हे अर्जुना चे नाव आहे .खासदार कसा असावा तर सुप्रिया सुळे व धनंजय महाडिक यांच्या सारखा असावा .मोदी नी देशाला अनेक स्वप्न दाखवली आहेत कोठे आहेत अच्छे दिन या अच्छे दिन ची अखंड महाराष्ट राज्यात चेष्टा होत आहे. कोठे आहेत जनधन खात्यातील 15 लाख .50 रुपयेची पेट्रोल 84 रुपयांवर गेलं आहे निवडणूक लागली नसती तर 100 रुपये नक्की झाले असते.पावणे चारशे चे सिलेंडर 900 वर गेलं आहे .शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी झाली नाही .5 वर्षात शेतकऱ्यांना जास्त त्रास या मोदी सरकारने दिला आहे .चोकीदार व पहारेकरी दोघेही चोर आहेत उद्धव ठाकरेंवर टीका करताना म्हणाले. शिवसेनेची अवस्था बिकट झाली आहे. मराठवाड्यामध्ये शिवसेनेला चिवसेना म्हणतात .ही माझी 63 वि सभा आहे 2014 मोदी लाट होती 2019 ला कौग्रेस व राष्ट्वादी कौग्रेस चे वादळ दिसतंय .देशात परिवर्तन होणार आहे .नोट बंदीवर पंतप्रधान कधीच बोलत नाहीत देशाच्या शहित झालेल्या सेनिकांच्या नावावर मते मागत आहेत. धनंजय महाडीक यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले.

धेर्यशील देसाई म्हणाले धनंजय महाडिक यांनी सत्ता नसताना ही अनेक कामे केली.कोल्हापूर चपलेला पेटंट देण्याचं काम त्यांनी केलं .गाईच्या दुधाळ 5 व7 रुपये अनुदान देण्याचं काम केलं .
माजी आमदार के पी पाटील
स्वच्छ कारभार करणार ,600 कोटीचे विमान 1600 कोटीला घेतलं सहकार मंत्री सुभाष देशमुख 25 कोटी हडप केले ,ग्रामविकास मंत्री पंकजा मुडे चिक्की घोटाळा असा अनेक घोटाळे केले आहेत .
भुदरगड तालुक्यातील सगळ्या नेत्यांच्या कडून भुदरगड तालुक्यातून 10000 चे मताधिक्य देणार असल्याचे जाहीर केले.172 केंद्र आहेत . जातीय वादी पक्षाला रोखणार आहोत .ठरवल पक्के रोखायचे पक्के असे के पी पाटील म्हणाले .कारखान्यात 3000 रुपये एफ रपी दिली आहेत.
खा .धनंजय महाडिक जाहीर सभेत बोलताना म्हणाले 23 तारखेला मतदान आहे .गेल्या 65 वर्ष कौग्रेस ने देश एकसंघ ठेवला त्याच्याकडे सत्ता द्यावी .गेल्या वेळी मोदी लाट असताना मला कोल्हापूर च्या जनतेने निवडून दिले . 5 वर्षाच्या कामाचा हिशोब घेऊन तुमच्याकडे आलो आहे .792 खासदारामध्ये धनंजय महाडिक यांनी सर्वात जास्त प्रश्न विचारले .कोल्हापूर कोकण रेल्वे चे काम 3800 कोटीचे काम आहे यामुळे अनेकांना रोजगार मिळणार आहे .खासदाराने कायदे बनवायचे काम करायचे असते . खेलो इंडियाचा जनक मीच आहे .ज्याच्या घरात 25 वर्ष सत्ता होती त्यांना सत्तेचा मोह आवरत नाही .संजय मंडलिक यांच्यावर टीका करताना म्हणाले अडीच वर्षात 45दिवस गेले. महालशमी दूध संघ बंद पडला .कर्मचाऱ्यांच्या पगार कपात करून लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. प्रचाराचा मुद्दा नाही. 20 वर्षांपासून भीमा कृषी प्रदर्शन भरवतो आहे.दिवाळी मिनित्य 20000 लोकांना नवीन कपडे देतो व दिवाळी साजरी करतो.
देशात बेरोजगारी वाढली आहे .1 कोटी लोक बेरोजगार झाले ते नोटबंदी व जी एस टी मुळे.
शेतकऱ्याचं सरकार म्हणतात 5 वर्षात 48 हजार शेतकऱ्यांनी देशात आत्महत्या केल्या आहेत. युवकाची डोकी भडकवण्याचे काम हे सरकार करत आहे .सर्जिकल स्टाईक चा उपयोग निवडणुकीत करत आहेत .नवंमतदारांना शहीद जवानासाठी आपल्याला मतदान करा असे प्रतपंधान सांगत आहेत. राहुल गांधी जाहीरनाम्यात सांगितले आहेत वर्षात 72 हजार शेतकऱ्यांना देणार आहेत ते महिलांच्या खात्यावर देण्यात येणार आहे.
गारगोटी येथे राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार धनंजय महाडिक यांच्या जाहीर सभेत राष्ट्वादी कौगेस चे तालुका अध्यक्ष विश्वनाथ कुंभार म्हणाले की पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील महाडिक कंपनीवर बॉंब फोडणार असे बोलत आहेत पण कोल्हापूर जिल्ह्यात याच महाडिक घराण्याने भाजपचे कमळ फुलवले आहे हे विसरू नये .संसदरत्न खासदार धनंजय महाडिक यांना भुदरगड तालुक्यातून उंचाकी मताधिक्य देणार असल्याचे जाहीर सभेत सांगितले.
प्रा .जालंधर पाटील बोलताना म्हणाले खासदार धनंजय महाडिक यांनी या मतदार संघामध्ये 8000 कोटी रुपये इतका उंचाकी फंड खेचून आणला आहे .मतदार राजांनी विकास कामे खेचून आणणारा उमेदवाराच्या पाठीशी रहावे व धनंजय महाडिक यांना उंचाकी मताने निवडून द्यावे असे आवाहन केले .
माजी आमदार के. पी. पाटील,
जिल्हा बँकेचे संचालक रणजीतसिंह पाटील,
बिद्री सहकारी साखर कारखाना संचालक
मधुकर देसाई,राजेंद्र पाटील, के. ना. पाटील,धनाजीराव देसाई, अशोक कांबळे,
गोकुळचे संचालक धैर्यशील देसाई,विलासराव कांबळे, माजी गोकुळ संचालक दिनकरराव कांबळे ,
भोगावती माजी चेअरमन धैर्यशील पाटील आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here