पक्ष निष्ठेसाठी व मोदी रथ थांबविण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात: हातकणंगले लोकसभा उमेदवार अजय प्रकाश कुरणे

0
142

कोल्हापूर:
आजची देशभरातील परिस्थिती पाहता सामान्य लोकांच्या हिताची नाही. भ्रष्टाचार ,नोटबंदी,निरव मोदींचा बँक घोटाळा ,जीएसटी ,अडाणी ,अदानी, विजय मल्ल्या यांच्या सारख्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सामान्य जनतेत जागृती करण्यासाठी लोकसभेच्या रिंगणात उभे आहे असं मत हातकणंगले लोकसभा मतदार संघातली बहुजन समाज पार्टीचे उमेदवार अजय प्रकाश कुरणे यांनी कोल्हापूर येथे केले आहे.यावेळी ते म्हणाले बहन मायावती यांच्या माध्यमातून एक नेतृत्व देशापुढे पुढे येते आहे मी गेली १५ वर्षे बहुजन समाज पक्षाचे कार्य करीत आहे.त्यामुळे या पक्षाची विचारधारा जपण्यासाठी देखील मी निवडणूक लढवतोय असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here