कोल्हापूर ख्रिश्चन समाज खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठिशी

0
377

कोल्हापूर :
कोल्हापूर लोकसभेचे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक यांना कोल्हापुर ख्रिश्चन समाजा धनंजय महाडिक यांच्या जाहीर पाठिंबा देत त्यांना निवडून देण्याचा निर्धार केला.यावेळी कोल्हापूर ख्रिश्चन समाजाचे नेते तसेच कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here