मतदान केले म्हणून कापून घेतलं बोट;उत्तरप्रदेशात बसप कार्यकर्त्याचा अजब प्रकार

0
290

बुलंदशहर : लोकसभेसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया काल पार पडली असताना उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये एक विचित्र प्रकार पाहवयास मिळाला आहे.मतदान करताना चुकून भाजप उमेदवारांच्या समोरील बटन दाबल्याने नाराज झालेल्या एका बहुजन समाज पक्षाच्या कार्यकर्त्याने आपले बोट कापून काढले आहे. पवन असे या 25 वर्षीय युवकाचे नाव आहे. विशेष म्हणजे मतदान केल्यानंतर पवनने ज्या बोटाला शाई लावली तेच बोट कापून टाकले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here