72 तास सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याचे निवडणुक आयोगाचे आदेश

0
119

मुंबई:
देशात दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असताना 72 तास सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याचे आदेश भारतीय निवडणुक आयोगाने सोमवारी सकाळी अकरा वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे दिल्या आहेत.

देशात महाराष्ट्रातील दहा जागांसह विविध राज्‍यांमध्ये दुसऱ्या टप्‍प्‍यात गुरुवारी (ता. 18) मतदान होणार आहे. आगामी 72 तासात निरीक्षकांनी कुठल्‍या उपाय योजना हाती घ्याव्यात या संदर्भात भारतीय निवडणूक आयोगाने सोमवारी (ता. 15) सकाळी निवडणूक निरीक्षकांची व्‍हिडीओ कॉन्फरन्स घेतली यामध्ये हे आदेश निर्गमित करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here