पी एम नरेंद मोदी बायोपिकवर सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला पुन्हा निर्णय घेण्याचे दिले आदेश

0
53

नवी दिल्ली:
बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयच्या आगामी पीएम नरेंद्र मोदी या सिनेमावर निवडणूक आयोगाने निवडणुका होईपर्यंत बंदी घातली होती. मात्र आता सुप्रीम कोर्टाने सिनेमावर बंदी घालण्यास नकार दिला आहे. सुप्रीम कोर्ट म्हणाले की, हा सिनेमा आचार संहितेचं उल्लंघन करतो की नाही हे जाणून घेतल्यानंतर सिनेमावर बंदी घालण्याचा निर्णय घेऊ शकते. यानंतरच आयोगाने सिनेमावर बंदी घातली होती. अशात आता सुप्रीम कोर्टाने सिनेमाच्या बंदीवर निवडणूक आयोगाला पुन्हा एकदा निर्णय घेण्यास सांगितलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here