नरेंद्र मोदी फेसबुकवरील सर्वाधिक लोकप्रिय नेते

0
253

नवी दिल्लीः सोशल नेटवर्किंगसाठी प्रसिद्ध असेलेल्या फेसबुकने नुकताच अहवाल प्रसिद्ध केला आहे.या आकडेवारीवरून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व ब्राझीलचे नवे राष्ट्रपती जायर बोल्सोनारो यांना मागे टाकत फेसबुक या सोशल मीडियात सर्वाधिक लोकप्रिय नेता म्हणून ‘नंबर वन’चे स्थान पटकावले आहे. अहवालातील आकडेवारीनुसार, मोदी प्रथम, डोनाल्ड ट्रम्प दुसऱया तर जॉर्डनचे सुलतान अब्दुल्लाह यांच्या पत्नी क्वीन रानिया या तिसऱया क्रमांकावर आहेत. सोशल मिडीयावर नरेंद्र मोदी यांना फॉलो करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. फेसबुकवर ‘नंबर वन’चे नेते बनल्यामुळे मोदींच्या शिरपेचात आणखी एक विक्रम नोंदवला गेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here