आयपीएल अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर

0
113

मुंबई: देशात सध्या क्रिकेटप्रेमी आयपीएल सामन्यांचा आनंद लुटत आहेत. या सामन्यांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. पण अशातच दहशतवादी हल्ल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा अधिक सजक झाल्या आहेत. मुंबईतील वानखेडे स्टेडिअमही दहशतवाद्यांकडून लक्ष्य करण्यात येऊ शकतं. सुरक्षा यंत्रणांकडून याबाबतचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here