नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील बायोपिकच्या प्रदर्शनास निवडणूक आयोगाची स्थगिती

0
92

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ या बायोपिकच्या प्रदर्शनाला निवडणूक आयोगाने स्थगिती दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट प्रदर्शित करणे म्हणजे आचारसंहितेचा भंग आहे असा आरोप विरोधकांनी केला होता. तर या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. ही याचिका फेटाळत असताना सर्वोच्च न्यायालयाने प्रदर्शनाचा निर्णय निवडणूक आयोगावर सोपवला होता. निवडणूक आयोगाने या बायोपिकच्या प्रदर्शनाला स्थगिती दिली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here