खुपिरे येथे स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त महाप्रसादाचे वाटप

0
128

कोल्हापूर:
खुपिरे येथे स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच संजय डी.पाटील,कुंभी कासारी कारखान्याचे संचालक संजय बळवंत पाटील,पंचायत समिती सदस्या यशोदा पाटील,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संजय सखाराम पाटील ,शिवाजी गुरव ,तानाजी पाटील,अर्जुन पाटील आदी सदस्य व ग्रामस्थानी महाप्रसादाचा लाभ घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here