शिरोली टोल नाक्यावर ओमनी गाडीतून 62 लाखांची रोकड जप्त

0
272

कोल्हापूर:
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी वाहनांची तपासणी सुरू केली आहे आज शिरोली टोल नाक्याजवळ पोलिसांनी एमएच 06-एएफ 2361 या ओमनी गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये 62 लाख 68 हजार रुपयांची रोकड जप्त केली कोल्हापूर मध्ये पाचगावच्या शशिकांत भीमा जिगरी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे ही रक्कम आयकर विभागाच्या ताब्यात दिली आहे. त्यांच्याकडून अधिक तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here