राजकीय पोस्टचीही शिक्षकांना मनाई

0
202

मुंबई: राजकीय पक्षांच्या सभांना उपस्थित राहण्यावर निर्बंध आणल्यानंतर निवडणूक आयोगाने आता शिक्षकांना सोशल मीडियावर राजकीय पोस्ट टाकण्यास मज्जाव केला आहे. याबाबतचे पत्रक लातूर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक अधिकाऱ्यांनी काढले असून, यामुळे शिक्षकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला आणण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे. शिक्षकांनी सक्रिय राजकारणात सहभागी होऊ नये, ही बाब सर्व शिक्षकांना मान्य आहे. मात्र, शिक्षकांनी प्रचारसभेत सहभागी होऊ नये, असे आदेश आधी काढण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here