काँग्रेस ला देशभक्तांचा पंतप्रधान करायचं की देशद्रोहाचा:उद्धव ठाकरे

0
125

वसई : काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यावरुन उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसवर सडकून टीका केलीय. काँग्रेसला नेमके काय पाहिजे आहे? काँग्रेसच्या नेत्यांना देशभक्तांचा पंतप्रधान व्हायचं की देशद्रोह्यांचा असा सवाल उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला केला आहे. उद्धव ठाकरे वसई येथे प्रचारासाठी आले होते. त्यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी वसईचे नेते हितेंद्र ठाकूर यांचं नाव न घेता त्यांनी टीका केली.
आता कोणत्याही गुंडाला घाबरायची गरज नाही असंही ते म्हणाले. शिवसेना आणि भाजपमध्ये सध्या कमालीची एकता आहे. अशी एकजुटता इतर कुठल्याही पक्षांमध्ये दिसत नाही असंही ते म्हणाले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here