आम्हाला देशाच्या भल्याची चिंता असते: पंतप्रधान नरेंद्र मोदी

0
71

अरुणाचल प्रदेश : आम्हाला देशाच्या भल्याची चिंता असते. तसेच काँग्रेसचे नेते गरिबांची थाळी चोरतात.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेश मधील आलो येथे प्रचारसभा घेत काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले, काँग्रेसला फक्त मलई कशी मिळेल, याचीच चिंता असते.आम्हाला देशाच्या भल्याची चिंता असते. तसेच काँग्रेसचे नेते गरिबांची थाळी चोरतात. तर त्यांचे दिल्लीत बसलेले नेते आयकर चोरतात अशांना तुम्ही मतदान करणार काय असा उपरोधिक टोला लगावला.

भाजपसाठी अरुणाचल प्रदेश सौभाग्य आणणारा आहे. उत्तर पूर्वमध्ये कमळ फुलण्याची सुरवात इथूनच झाली होती. काँग्रेसची नेहमीच भ्रष्टाचाराबरोबर आघाडी राहिली आहे.असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here