शिवसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर

0
270

मुंबई : सर्वच पक्षांनी लोकसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. शिवसेनेच्या स्टार प्रचारकांच्या यादीत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासहित संजय राऊत, आदेश बांदेकर अशी काही महत्त्वाची नावे आहेत. शिवसेनेने 22 मार्च रोजी उमेदवारांची आपली पहिली यादी जाहीर केली आहे. शिवसेनेची स्टार प्रचारकांची यादी – उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम, संजय राऊत,अनंत गीते, आनंदराव अडसूळ, चंद्रकांत खैरे, एकनाथ शिंदे, आदेश बांदेकर, गुलाबराव पाटील, विजय शिवतारे, सुर्यकांत महाडीक, विनोद घोसाळकर, नीलम गो-हे, लक्ष्मण वडले, नितीन बानगुडे पाटील, वरुण सरदेसाई, राहुल लोंढे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here