उर्मिला मातोंडकरचा काँग्रेस प्रवेश

0
341

मुंबई : ऐन निवडणूकीच्या तोंडावर पक्षप्रवेशाचे वारे वाहत असताना प्रख्यात अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने अखेर काँग्रेस प्रवेश केला आहे. राजधानी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेऊन उर्मिलाने पक्षप्रवेश केला. उर्मिला काँग्रेसतर्फे मुंबईतून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

लहानपणापासूनच महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विचारांनी प्रभावित असल्याचं उर्मिलाने यावेळी सांगितलं. काँग्रेसच्या विचारधारेवर विश्वास असल्यामुळे आपण पक्षप्रवेश केल्याचंही तिने सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here