पुण्यात सहा वर्ष्याच्या बालकाने केला कर्कटकाने वार

0
125

पुणे : सहा वर्षांच्या चिमुरड्याने आपल्याच वर्गातील विद्यार्थिनीला कर्कटकाने वार केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. विशेष म्हणजे येरवडा पोलिसांनी वर्गशिक्षिकेवर गुन्हा दाखल केला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका शिक्षिकेवर ठेवण्यात आला आहे. येरवड्यातील इंग्रजी माध्यमाच्या एका खाजगी शाळेत हा प्रकार घडला.
संबंधित सहा वर्षांच्या चिमुरडीला गंभीर जखम झाल्यामुळे तिची आई डॉक्टरांकडे घेऊन गेली होती. यावेळी हा घडलेला प्रकार लक्षात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here