तर पाकिस्तानमध्ये दिवाळी साजरी होईल:विजय रुपाणी

0
272
The Chief Minister of Gujarat, Shri Vijay Rupani calling on the Vice President, Shri M. Venkaiah Naidu, in New Delhi on February 12, 2018.

अहमदाबाद : लोकसभा निवडणुकीत जर चुकून जरी काँग्रेसचा विजय झाल्यास पाकिस्तानमध्ये दिवाळी साजरी केली जाईल, असे वादग्रस्त विधान गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी केले आहे. मेहसाणा येथे भाजपच्या विजय संकल्प रॅलीत बोलताना रुपाणी यांनी हे विधान केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here