काँग्रेस पक्ष शिल्लक राहिला की नाही अशी स्थिती:शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे

0
304

कोल्हापूर :भाजप-सेना युती व्हावी ही जनतेची इच्छा होती ,पण युतीमुळे विरोधकांची स्थिती पंक्चर झालेल्या शायरी सारखी झाले आहे. काँग्रेस पक्ष शिल्लक राहील की नाही अशी स्थिती झाली आहे असा आरोप शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. कोल्हापूर येथील लोकसभेचे युतीचे उमेदवार प्रा संजय मंडलिक व हातकणंगलेचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. यावेळी ठाकरे म्हणाले आम्हाला सत्ता पाहिजे ते गोरगरिबांच्या कल्याणासाठी पाहिजे पण विरोधकांना स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी पाहिजे आहे त्यांनी हातात हात आणि पायात तंगडं घालण्याची वृत्ती आहे यासाठी युतीला सत्ता द्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here