पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली विनय कोरे यांची भेट

0
454

वारणानगर : वारणानगर येथील जनसुराज्य शक्ती पक्ष कार्यालय येथे आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी डाॅ.विनयरावजी कोरे सावकर यांची भेट घेतली दुपारी सुमारे तासभर बंद खोलीत चर्चा झाली या झालेल्या चर्चेत आगामी लोकसभा निवडणुकी संदर्भ चर्चा झालेचे समजते राजकीय क्षेत्रात कोल्हापूर जिल्हात घडामोडींना वेग आले असून या चर्चेला उधान आले आहे नेमका कोणत्या विषयावर चर्चा झाली त्याचा नेमका तपशील समजू शकला नाही या बैठकीत जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here