जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ईश्वर डाकरे (आण्णा)यांचे निधन

0
620

गारगोटी -प्रतिनिधी
वेसर्डे ता.भुदरगड येथील
गवळी समाजाचे नेते जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तसेच भुदरगड पंचायत समितीचे माजी सभापती ईश्वर डाकरे (आण्णा)यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात तीन मुली, एक मुलगा ,भाऊ, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे रक्षाविसर्जन मंगळवारी दि.१९/०३/२०१९ रोजी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here