भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रविणसिंह सावंत यांची जीवन प्राधिकरण महामंडळाच्या सदस्य पदी निवड

0
88

गारगोटी -प्रतिनिधी
भुदरगड तालुक्यातील खानापूर गावामधील भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रविणसिंह सावंत यांची महाराष्ट्र राज्य जीवन प्राधिकरण महामंडळावर सदस्य म्हणून निवड करण्यात आली .ते महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे अत्यंत जवळचे आहेतब.या निवडीचे भुदरगड भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे .या निवडीसाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे सहकार्य लाभले असल्याचे प्रविणसिंह सावंत यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here