मनसे आमदार शरद सोनवणे यांचा शिवसेनेत प्रवेश

0
356

मुंबई : शिवसेनेत फक्तं वाघच राहू शकतात. जो शिवसेनेचा आहे तो सेनेत परत आला आहे’ ‘सर्व वाघांचं शिवसेनेत स्वागत. असं म्हणत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसेचे एकमेव आमदार शरद सोनवणे यांचं पक्षात स्वागत केलं आहे. तसंच जुन्नरमध्ये जाहीर सभा घेणार, असल्याचंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं. मुंबईतील शिवसेना भवनात शरद सोनवणे आणि इतर कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपलं लोकसभा जिंकलीच आहे, आता विधानसभा जिंकायची आहे असा विश्वासही व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here