राजश्री पातले यांची पीएसआय पदी निवड

0
366

सोळांकुर वार्ताहर:

           श्री.यशवंतराव पाटील माध्य .विद्यालय व ज्युनियर आणि सिनियर कॉलेजची माजी विद्यार्थिनी ,

पनोरी ता.राधानगरी गावची सुकन्या , बहारदार वक्तृत्व शैली असलेली कु.राजश्री सुनिल पातले हिची नुकत्याच जाहिर झालेल्या निकालानुसार P. S .I . पदी निवड झाली. 

हीच निवडमुळे पनोरी – सोळांकुर गावात आनंदाचे वातावरण झाले आहे. तिला श्री. यशवंतराव पाटील माध्यमिक विदयालय व ज्युनियर आणि सिनियर कॉलेजचे संस्थापक , राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्याक्ष मा.श्री .ए.वाय. पाटील तसेच संस्था अध्यक्ष सरपंच मा.आर. वाय.पाटील , प्राचार्य डॉ .जी.जी. चौगले सर , प्राचार्या सौ.एस.एस. वाळिंबे मॅडम , मुख्याध्यापक श्री .व्ही.एस. तोरस्कर सर, श्री. विशाल कलिकते सर व सर्व शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी आणि आई वडील यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here