अरुण डोंगळे चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने स्वयंभू मंदिर येथे महाशिवरात्र निमित्त मोफत आरोग्य शिबीर संपन्न

0
113

गारगोटी -प्रतिनिधी
अरुण डोगळे चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने घोटवडे येथे मोफत आरोग्य शिबीरात हजारहून अधिक गरजू लोकांना लाभ घेतला रूग्णांना मोफत औषधे पुरवली गेली.
यावेळी उद्घाटन मा.कृष्णराव किरुळकर बापू यांचे हस्ते करणेत आले प्रमुख उपस्थित सर्वसामान्यांचे नेतृत्व मा.अरुण डोंगळे साहेब,गोकुळ संचालक मा.पी.डी.धुंदरेसो, , बिद्री साखर कारखाना माजी व्हा.चेअरमन मा.विजयसिंह मोरे आण्णा, भोगावती संचालक मा.संजयसिंह पाटीलसो, मा.हिंदूराव चौगलेसो, मा.विश्वनाथराव पाटीलसो, मा.ए.डी.पाटीलसो मा.सुनिल खराडे सर,मा.बी.आर.पाटीलसो मा.शिवाजीराव पाटील सर मा.शिवाजीराव कारंडेसो,मा.मोहन डवरीसो, मा.धिरज डोंगळेसो, युवा नेते मा.सुशिल पाटील कौलवकर, मा.अभिजित उर्फ भैय्या डोंगळे,युवा नेते मा.अभिषेक अरुण डोंगळे उपस्थित होते.
डॉ.दिपक जोशी, डॉ.डी.जी. शितोळे,डॉ.बी.डी.डवरी, डॉ.रविंद्र येडेकर, डॉ.अभिषेक पाटील, डॉ.विनय चौगले,डॉ.वरदा पाटील, डॉ.निकीता किल्लेदार, डॉ.विनायक काटकर , डॉ.अमृता महाडिक डॉ पूनम माने डॉ अनिल मुळीक व सिद्धिविनायका हॉस्पिटल कोल्हापूर मधील तज्ञ डॉक्टरांनी हृदय रोग ,पोटविकार, अस्थिरोग, बालरोग, त्वचारोग, मूत्ररोग, इत्यादी आजारावर औषधोपचार केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here