म्हासुर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे भूमिपुजन

0
427

राधानगरी:

राधानगरी तालुक्यातील गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित असलेल्या आरोग्य दृष्टीने अत्यंत गरज असलेल्या धामणी खोऱ्यातील म्हासुर्ली येथील नुतन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचा भूमिपुजन सोहळा आज राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री मा.नाम.एकनाथजी शिंदे यांच्या शुभहस्ते पार पडला.
यावेळी कार्यक्रमास आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेश क्षीरसागर, माजी जि.प.उपाध्यक्ष बी.एस.देसाई आण्णा, जिल्हा परिषद सदस्या वंदना जाधव, पंचायत समिती सदस्य उत्तम पाटील येळवडेळकर, माजी पं.स.सदस्य आर.के.मोरे (बापू), माजी उपसभापती अरुण जाधव, जेष्ठ नेते शामराव भावके, शिवसेना तालुका प्रमुख उत्तम पाटील, भोगावती साखर कारखाना संचालक मोहन डवरी, आरोग्य संचालक (NRHM) डॉ.सतीश पोवार, उपसंचालक आरोग्य सेवा मंडळ डॉ.धारुलकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.साळी, जिल्हा शैल्यचिकीत्सक डॉ.देशमुख मॅडम, तहसीलदार निंबाळकर मॅडम, गटविकास अधिकारी डॉ.उदय पाटील, विश्वनाथ तहसीलदार, दादासो पाटील, डी.पी.पाटील सर, म्हासुर्लीचे सरपंच राजेंद्र सावंत, उपसरपंच कासुबाई बाजरी, जेष्ठनेते दगडूमामा चौगले, शिक्षक नेते युवराज पाटील सर, युवासेना तालुका प्रमुख रविंद्र पाटील, कोनोले तर्फ असंडोलीचे उपसरपंच श्री.अब्दुल पखाली, ग्रामपंचायत सदस्य मनोहर नारकर, गजानन सोनार, दिपाली कांबळे, संपदा कुपले, मेघा सुतार‍ यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here