दहशतवाद्यांना संपवण्याची पाकिस्तानकडे क्षमता नसेल, तर त्यांनी भारताकडून मदत घ्यायला हवी:राजनाथसिंह

0
122

लखनौ : दहशतवाद्यांना संपवण्याची पाकिस्तानकडे क्षमता नसेल, तर त्यांनी भारताकडून मदत घ्यायला हवी. भारताकडून या कामात त्यांना हवी ती मदत केली जाईल. आम्ही दहशतवाद नष्ट करु, असे आवाहन गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला केले आहे. शनिवारी उत्तर प्रदेशमधील चंदौली येथे आयोजित एका कार्यक्रमात सिंह बोलत होते.

राजनाथ सिंह म्हणाले की, “दहशतवाद नष्ट करण्यास भारत पाकिस्तानची मदत करण्यास तयार आहे. दहशतवाद्यांविरोधात निर्णायक युद्ध व्हायला हवे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here