हंदवाडामध्ये 72 तासापासून लष्कर चकमक , 4 जवान शहीद

0
102

जम्मू – काश्मीरमधील हंदवाडामध्ये मागील 72 तासापासून लष्कर आणि जवानांमध्ये चकमक सुरू आहे. यामध्ये जम्मू काश्मीरच्या 2 पोलिसांसह सीआरपीएफचे 2 जवान शहीद झाले आहेत. तर, 4 स्थानिक लोक देखील जखमी झाले आहेत. एएनआयनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. बाबागुंडमध्ये लष्करानं पोलिसांच्या मदतीनं सर्च ऑपरेशन सुरू केलं होतं. यावेळी दहशतवाद्यांनी जवानांवर फायरींग सुरू केली. यामध्ये 9 जवान जखमी झाले आहेत. तर, 4 जवान शहीद झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here