उत्तर पश्चिम मतदारसंघातून काँग्रेसकडून प्रिया दत्त

0
206

मुंबई : आपण निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा प्रिया दत्त यांनी यापूर्वी केली होती. मात्र, त्यांनीच येथील उत्तर पश्चिम मतदारसंघातून काँग्रेसकडून प्रिया दत्त पुन्हा निवडणूक लढवायला तयार होतील अशी शक्यता आहे. काल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सभेच्या व्यासपीठावरच दत्त यांच्यासह काँग्रेसच्या अन्य नेत्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला आहे.
मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या कार्यपद्धतीवरून मुंबई काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत.

मात्र, काल येथे झालेल्या सभेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सभेच्या व्यासपीठावर मुंबई काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करत पक्षातले वाद आणि गटबाजी मिटवण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here