आजरा आगाराचे काम चालु करा अन्यता आंदोलन – अनिल निऊगरे

0
536

आजरा.ता.( संभाजी जाधव) आजरा आगाराचे चालु असलेले काम तात्काळ चालु करावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल आशा इशाराचे निवेदन आगार नियंत्रक यांना देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे. कि आजरा आगाराचे काम संतगतीने व निकृष्ठ दर्जाचे असलेबाबत आम्ही यापुर्वी आपल्याला निवेदनाने सागितले होते. याबाबत आपण व आपले अगाराचे बाधकांम विभागातील संमधीत अधिकारी जाणीपुर्वक दुर्लक्ष करीत आहेत. याबाबतीत नेमक आजरा आगाराच काम का ? थाबंल आहे, याचा खुलासा व्हावा. आजरा मनसेला आपण आमच्या निवेदनाचे उत्तर लेखी स्वरूपात द्याव. व आपण जनतेच्या भावनेशी खेळु नये पुढील कामाला
लवकरच सुरवात करावी. अशी मागणी आजरा तालुका मागणी करीत आहे. अन्यता आता मनसे नं थांबता मनसे स्टाईल आंदोलन करेल याची नोंद घ्यावी. या निवेदनावर तालुका अध्यक्ष अनिल निऊगरे, उप अध्यक्ष आनंदा घट्टे, शंकर गाडे, आजरा शहर अध्यक्ष कुणाल पोतदार, अक्षय जोशिलकर, वसंत घाटगे, प्रदिप पाटील, रोशन राजे, सुरेश मगदुम सह सर्व पदअधिकारी मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here