शिवसेनेकडून संजय मंडलिकांची उमेदवारी निश्चित !

0
3135

कोल्हापूर:

कोल्हापूर लोकसभा मतदार संघासाठी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख संजय मंडलिक यांची कोल्हापूर लोकसभा मतदार संघासाठी शिवसेना भाजप युतीचे उमेदवार म्हणून उमेदवारी निश्चित झाली आहे . मातोश्रीवर पार पडलेल्या वरिष्ठ नेत्याचा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला . त्यामुळे शिवसेना भाजप युतीचे संजय मंडलिक तर राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक यांमध्ये लढत होणार आहे हे निश्चित झाले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here